<strong>मुंबई :</strong> बॉलिवूड आणि विशेषत: दक्षिणेतील प्रसिध्द अभिनेते प्रकाश राज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नववर्षाच्या सुरूवातीला आपण 2019 ची निवडणूक
from home http://bit.ly/2Aq8bPg
No comments:
Post a Comment