Wednesday, January 23, 2019

आयसिसशी संबंधांचा संशय, मुंब्रा आणि औरंगाबादेतून नऊ जण ताब्यात

<strong>मुंबई :</strong> आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन एटीएसने नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात ठाण्यातील मुंब्रा परिसरातून तीन आणि औरंगाबादेतून सहा जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने जोरदार कारवाइला सुरुवात केली आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अतिरेक्यांचा स्लीपर सेल कार्यरत असल्याची

from home http://bit.ly/2W4tA9M

No comments:

Post a Comment