Wednesday, January 23, 2019

राष्ट्रवादीचे पाचही विद्यमान खासदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचही विद्यमान खासदारांना पुन्हा लोकसभा निवडणुकांचं तिकीट मिळणार आहे. उदयनराजे, सुप्रिया सुळेंसह पाचही विद्यमान खासदारांना 2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील विद्यमान खासदार आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी या जागेवर निवडणूक लढवण्यास

from home http://bit.ly/2sGCm0s

No comments:

Post a Comment