<strong>वाराणसी</strong> : भारतीय नागरिकांना येत्या काळात ई-पासपोर्ट दिले जाणार आहेत. एका केंद्रीकृत पासपोर्ट प्रणालीद्वारे चिप आधारित ई-पासपोर्ट जारी करण्याचे काम सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे आयोजित एका समारंभात याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा
from home http://bit.ly/2FWM8U1
No comments:
Post a Comment