Wednesday, January 23, 2019

मनसेने 'ठाकरे' चित्रपटाला शुभेच्छा दिल्या, पण....

<strong>मुंबई :</strong> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने 25 जानेवारी रोजी 'ठाकरे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण मनसेने ठाकरे चित्रपट, बाळसाहेबांची जयंती असं निमित्त साधून शिवसेनेला टोला लगावला आहे. 'मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा,' असा मजकूर असलेलं पोस्टर मनसेतर्फे लावण्यात

from home http://bit.ly/2FQHzum

No comments:

Post a Comment