<strong>नवी मुंबई :</strong> घणसोली येथील माथाडी कामगार राहत असलेल्या चाळीतील घरांचा क्लस्टर योजनेत समावेश करून त्यांचा पुनर्विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच येथील रखडलेला गावठाण सर्व्हे सिडकोच्या माध्यमातून पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून मराठा तरूणांना कर्जवाटप
from home http://bit.ly/2FIDwko
No comments:
Post a Comment