<strong>पुणे</strong> : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी साटंलोटं असल्याचा आरोप केला आहे. त्यासंबधीचे पत्र बालगुडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवले आहे. बालगुडे यांनी कोणत्याही काँग्रेस नेत्याचे नाव जरी घेतले नसले तरी, त्यांच्या आरोपांचा
from home http://bit.ly/2sE12GI
No comments:
Post a Comment