<strong>औरंगाबाद</strong> : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्ट्रेचर न मिळाल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात स्ट्रेचर नसल्यामुळे गर्भवतीला चालत नेत असताना लिफ्टच्या दरवाज्यातच महिलेची प्रसुती झाली. पसुतीनंतर बाळ जमिनीवर पडून दगावण्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली खटमोडे असे या गर्भवतीचे नाव आहे. त्या माहेरी बाळंतपण करण्यासाठी
from home http://bit.ly/2R6ZyP5
No comments:
Post a Comment