<strong>नाशिक :</strong> नांदूर मध्यमेश्वरमधील पक्षी अभयारण्यातच असंख्य पक्षांचा मृत्यू झाला आहे. मासेमाऱ्यांच्या जाळ्यात अडकून पक्षांचे प्राण जात असल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे. दरम्यान पक्षीमित्र आणि गाईडने जाळ्यात अडकलेल्या अनेक पक्षांचे प्राण वाचविले आहेत. पक्षी संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या अभयारण्यातच
from home http://bit.ly/2UetieZ
No comments:
Post a Comment