<strong>मिरारोड : </strong>लग्नासाठी तगाला लावल्याने प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना मिरारोडमध्ये घडली आहे. प्रेयसी लग्नासाठी तगादा लावत असल्याने प्रियकराने तिची हत्या केली. इतकंच नाही तर हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. मात्र एका कागदाच्या तुकड्यामुळे हा हत्येचा कट उघडकीस आला. या प्रकरणातील प्रियकर हा विवाहित असून त्याला
from home http://bit.ly/2DsrKIx
No comments:
Post a Comment