Wednesday, January 23, 2019

विधवेवर सामूहिक बलात्कार, पाच आरोपींना अटक

<strong>मुंबई :</strong> मानखुर्दच्या मंडाला विभागात एका 30 वर्षीय विधवा महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत महिलेने केलेल्या तक्रारीनंतर मानखुर्द पोलिसांनी प्रणय इंगळे, अमोल निर्मल, अजय  कांबळे, संदीप कांबळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. मानखुर्द मंडाला विभागात पतीच्या निधनानंतर तीन मुलांना घेऊन सदर

from home http://bit.ly/2FIhuy7

No comments:

Post a Comment