Wednesday, January 9, 2019

नंदुरबारमधील तोरणमाळमध्ये तापमान एक अंशावर

<strong>नंदुरबार :</strong> नंदुरबार जिल्ह्यात सध्या हुडहुडी वाढली असून शहरी भागात तापमान 3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. तर नंदुरबारचं महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ डाब मोलगी परिसरात तापमान 1 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा अधिकच घसरल्याचं दिसून येत आहे. सध्या राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर

from home http://bit.ly/2AycPe0

No comments:

Post a Comment