Wednesday, January 9, 2019

'चाइल्ड पॉर्नोग्राफी'चा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांची मदत

<strong>मुंबई :</strong> सोशल मिडीया तसेच इतर ऑनलाइन वेबसाईट आणि अॅप्सच्या माध्यामातून शेअर केल्या जाणाऱ्या 'पॉर्नोग्राफिक' मजकूराचा प्रसार रोखण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. त्यासाठी देशभरातील पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सध्या दिले जात आहे. सध्या व्हॉट्सअॅप किंवा इतर मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर 'पॉर्नोग्राफिक' मजकूर शेअर केला जातो. लहान मुलांच्या

from home http://bit.ly/2LXRhfs

No comments:

Post a Comment