Wednesday, January 2, 2019

नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर संघाला काय वाटतं? | नागपूर | एबीपी माझा

<p>राम मंदिराबाबत मोंदीच्या वक्तव्याबाबत संघानं ही आपली भूमिका मांडली आहे. आपण मोदींचं भाषण ऐकलं नाही मात्र संघ राम मंदिराबाबत असलेल्या भूमिकेशी ठाम असल्याचं मत सरकार्यवाह भैयाजी जोशी य़ांनी मांडलं.. नागपूरातील धरमपेठ शिक्षण संस्थेतील कार्यक्रमात भैयाजी बोलत होते, त्यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संघाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.</p>

from home http://bit.ly/2BW2SXF

No comments:

Post a Comment