राफेल विमान घोटाळ्यावरून काँग्रेस मोदींना घेरण्याची संधी सोडत नाही.आता तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांचं नाव घेऊन काँग्रेसनं मोदींना घेरण्याचा प्रयत्न केलाय. राफेलबाबत पर्रिकरांकडे मोठी माहिती असून ती बाहेर यायला हवी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलीय. देशाचा चौकीदार चोर असल्याचा पुनरूच्चारही काँग्रेसनं केला.
from home http://bit.ly/2R2aUZj
No comments:
Post a Comment