Wednesday, January 2, 2019

राष्ट्रवादीचा जाहीरनामा आता जनता ठरवणार! | मुंबई | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आपला जाहीरनामा अनोख्या पद्धतीनं तयार करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत पक्षातले ज्येष्ठ मंडळी आपापल्या पक्षाचा जाहीरनामा ठऱवत होते. मात्र राष्ट्रवादी पक्ष आपला जाहीरनामा कसा असावा, त्यात काय असावं यासाठी जनतेकडूनच मतं मागवणार आहे. जनतेचा जाहीरनामा, असं राष्ट्रवादी पक्षानं या उपक्रमाला नाव दिलं आहे.

from home http://bit.ly/2SspmXn

No comments:

Post a Comment