Wednesday, January 2, 2019

पुणेकरांसमोर पोलीस नरमले, हेल्मेटसक्ती नाही सगळा खटाटोप शिस्तीसाठी

<strong>पुणे</strong> : दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांवर पुणे पोलीस आजपासून कारवाई सुरु करणार होते. परंतु पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी या हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध केला. त्याबाबत प्रतिक्रिया देताना पुण्याच्या वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते म्हणाल्या की, हेल्मेटसक्तीची आम्ही कोणतीही तारीख जाहीर केली नव्हती. त्यासाठी कायदा आहेच.

from home http://bit.ly/2EY840p

No comments:

Post a Comment