<strong>मुंबई</strong> : महानगरपालिकेने मुंबईकरांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. पालिकेच्या रुग्णालयात 'आपली चिकित्सा' या उपक्रमाखाली नवी योजना राबवली जाणार आहे. या योजनेद्वारे मुंबईकरांना पालिकेच्या रुग्णालयात 101 विविध प्रकारच्या चाचण्या 100 रुपयांमध्ये करणे शक्य होणार आहे. या योजनेचा फायदा पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरिबांना होणार आहे. पालिकेची रुग्णालये आणि प्रसूतिगृहांमध्येही या
from home http://bit.ly/2Sv0wWX
No comments:
Post a Comment