<strong>वसई :</strong> नववर्षाच्या आगमनालाच मद्यपी कारचालकामुळे 17 वर्षीय दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागले. डिव्हाईडर तोडून आलेल्या झायलो कारच्या धडकेत अॅक्टिव्हा चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. मद्यपान करुन कार चालवू नका, असं आवाहन वाहतूक पोलिस वारंवार करत असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. जगभरात नववर्षाचं स्वागत होत असताना
from home http://bit.ly/2AoDeeq
No comments:
Post a Comment