<strong>ठाणे :</strong> पतीची हत्या करणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठाण्यात बेड्या ठोकल्या आहेत. तरुणाला वाघबीळ बोगद्यात अपघात झाल्याचा बनाव दोघा आरोपींनी रचला होता. आरोपी पत्नी प्रिया नाईक पती गोपी आणि मुलीसह ठाण्यातील गायमुख भागात राहत होती. प्रियाचे आरोपी महेश गोविंद कराळेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा
from home http://bit.ly/2RpVptP
No comments:
Post a Comment