Wednesday, January 2, 2019

टीम पेनच्या मुलांसाठी रिषभ पंत झाला 'बेबीसीटर'!

<strong>मुंबई :</strong> टीम इंडियाची बेबी म्हणून 21 वर्षांच्या रिषभ पंतची ओळख करुन देण्यात येत असली, तरी याच वयात तो लहान मुलांना सांभाळण्याइतपत समंजस झाला आहे. 'बेबीसीटर' रिषभ पंतचा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. मेलबर्न कसोटीत यष्टिरक्षक रिषभ पंत आणि कर्णधार टिम पेन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी

from home http://bit.ly/2BVEUMp

No comments:

Post a Comment