<strong>मुंबई</strong> : राज्य शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू केला. परंतु सातव्या वेतन आयोगामध्ये समावेश न केल्यामुळे राज्यभरातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील 60 हजार कर्मचाऱ्यांनी 1 जानेवारी 2018 पासून बेमुदत संप पुकारला होता. याप्रकरणी नगरपालिका आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांची संघटना आणि प्रधान सचिवांमध्ये बैठक झाली. या बैठकीत
from home http://bit.ly/2R3fpmJ
No comments:
Post a Comment