<strong>सांगली</strong> : अतिक्रमण हटवणाऱ्या पथकाचा विरोध करण्यासाठी सांगलीतील एका महिलेने तिच्या हातगाड्यावरील कांदे बटाटे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकले. अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी शहरात रस्त्यावर हातगाड्या लावून तसेच रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. अनधिकृत फेरिवाल्यांविरोधात कारवाई सुरु करुन पालिकेने रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली होती. परंतु या मोहीमेला काही
from home http://bit.ly/2F15yHI
No comments:
Post a Comment