Wednesday, January 2, 2019

हिंमत असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं वेगवेगळे लढावं : चंद्रकांत पाटील

<strong>सांगली</strong> : "हिंमत असेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आगामी निवडणुकांमध्ये वेगवेगळे लढून दाखवावं," असे आव्हान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिले आहे. आज सांगलीत आयोजित एका सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, कितीही भांडणे

from home http://bit.ly/2QhuNGA

No comments:

Post a Comment