Tuesday, January 8, 2019

दलित न्यायाधीशाचे आत्मकथन

खंडप्राय भारतातील मी एक दलित न्यायाधीश होतो. खरेतर मी न्यायाधीश होतो; पण इथल्या समाज आणि न्यायालयीन व्यवस्थेतील काही उच्चवर्णीयांनी दलित असल्याची मला सतत जाणीव करुन दिली. म्हणून मी दलित न्यायाधीश म्हणालो. 'दलितपण' हे या देशातील मागासवर्गीयांच्या पाचवीला पुजलेले आहे. न्यायाधीशासारख्या पदावर गेल्यावर ते वाट्याला यायला नको होते. कारण तिथे

from home http://bit.ly/2VBdZyl

1 comment: