सध्या पर्यावरणाचा ऱ्हास हे जागतिक संकट बनलंय. प्रदूषण रोखण्यासाठी तर काय काय उपाय योजले जातात हे तर आपण पाहतोच. पण ऊर्जानिर्मितीवेळी प्रदूषण तयारच होऊ नये, यासाठी काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. सौर ऊर्जा हा तसाच आणि अक्षय ऊर्जेचा स्त्रोत मानला जातो. याचा वापर नाशिकच्या संशोधकाने कसा केलाय, ते
from home http://bit.ly/2H1omZ7
No comments:
Post a Comment