Tuesday, January 8, 2019

VIDEO | बेस्ट कर्मचारी संपावर, संपकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय? | मुंबई | एबीपी माझा

आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील बेस्टचे 30 हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील बेस्ट बसची वाहतूक ठप्प झाली आहे. वेतनवाढ, वेतननिश्चिती तसेच बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका \'अ\' अर्थसंकल्पात विलिनीकरण यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले

from home http://bit.ly/2Fgug5X

No comments:

Post a Comment