Tuesday, January 8, 2019

कसा असेल उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा?

<strong>मुंबई :</strong> शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जानेवारीला मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीची चौकशी करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत दुष्काळग्रस्तांना 100 ट्रक पशूखाद्य,

from home http://bit.ly/2VB1KBS

No comments:

Post a Comment