<p style="text-align: justify;"><strong>इंदापूर :</strong> इंदारपूरच्या मासळी बाजारात आहेर हा दुर्मिळ मासा विक्रीस ठेवण्यात आला होता. या माशाची तब्बल 13 हजारांना विक्री झाली. दुर्मिळ व औषधी गुणधर्म असल्याने हा मासा विकत घेण्यासाठी अनेकांनी बोली लावल्या लिलाव बोलला गेला.</p> <p style="text-align: justify;">इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथील मच्छिमार बाबा मोरे, अमित कावरे, बापू माने
from home http://bit.ly/2C46A1E
No comments:
Post a Comment