<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 9 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदींच्या दोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी सोलापूर 'स्मार्ट' दिसावी यासाठी महापालिकेने धावपळ सुरु केली आहे. शहरातील भिंती रंगवण्याचं काम महापालिकेने हाती घेतलं आहेत. त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही कामाला लावलं आहे.</p> <p style="text-align: justify;">सोलापूर पार्क मैदानावर नरेंद्र मोदींची सभा
from home http://bit.ly/2VxODkN
No comments:
Post a Comment