<strong>मुंबई :</strong> ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. साहित्य क्षेत्रातून संमेलनावर बहिष्काराची मालिका सुरु झाली आहे. सहगल यांच्या अपमानामुळे अनेकांनी संमेलनाला हजेरी न लावण्याची भूमिका घेतली आहे. एका दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिकांनी या भूमिकेला पाठिंबा देत चळवळ
from home http://bit.ly/2RgXBof
No comments:
Post a Comment