<strong>नवी दिल्ली :</strong> आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांसाठी मोदी सरकारने अत्यंत दिलासादायक बातमी आणली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्ण समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी मोदी सरकार घटनादुरुस्ती करुन आरक्षण कोट्यात वाढ करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना सरकारी नोकऱ्यांमध्ये
from home http://bit.ly/2Rvec72
No comments:
Post a Comment