Tuesday, January 8, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा फर्स्ट लूक रिलीज

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट "पीएम नरेंद्र मोदी" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं आज मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये पोस्टर लॉन्च करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पोस्टर लाँच करण्यात आलं.</p> <p style="text-align: justify;">'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं 23 भाषेत पोस्टर लॉन्च करण्यात

from home http://bit.ly/2VDmlWn

No comments:

Post a Comment