Tuesday, January 8, 2019

प्रिया दत्त यांचा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. प्रिया दत्त यांनी स्वत: पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली. प्रिया दत्त उत्तर-मध्य मुंबईमधून दोनदा खासदार राहिल्या आहेत.</p> <p style="text-align: justify;">प्रिया दत्त यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात 2019 ची लोकसभा निवडणूक न लढवण्याबाबतची

from home http://bit.ly/2RaMugx

No comments:

Post a Comment