<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. जेईई म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. देशभरात जवळपास साडे नऊ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी 40 हजाराहून अधिक जॅमर आणि तब्बल 9 हजार सीसीटीव्ही कॅमेरे परीक्षा केंद्रांवर लावण्यात आले आहेत.</p> <p style="text-align:
from home http://bit.ly/2RDYsyo
No comments:
Post a Comment