Tuesday, January 8, 2019

शिवसेनेची शिव वाहतूक सेना बरखास्त

<strong>मुंबई :</strong> शिवसेनेने शिव वाहतूक सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे अध्यक्ष हाजी अराफात शेख भाजपमध्ये गेल्यानंतर ही कठोर पावलं उचलण्यात आली. हाजी अराफात शेख यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिव वाहतूक सेनेचं अध्यक्षपद रिक्त होतं. त्यानंतर संपूर्ण शिव वाहतूक सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच नव्या समितीची

from home http://bit.ly/2QsfECp

No comments:

Post a Comment