Tuesday, January 8, 2019

शॉर्ट्स घातल्याने आमीरची मुलगी इरा पुन्हा ट्रोल

<strong>मुंबई :</strong> बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानची मुलगी इरा पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. तोकडे कपडे घातल्याबद्दल इरा खानला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच काय, तर इरा आणि आमीरविरोधात फतवा काढण्याची भाषाही काही इन्स्टाग्राम यूझर्सनी केली आहे. सध्या, आमीर आणि इरा या बापलेकीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला

from home http://bit.ly/2RfIDPh

No comments:

Post a Comment