<strong>चंद्रपूर :</strong> दारुबंदीनंतरही चंद्रपूर जिल्ह्यात दारुचा अवैध पुरवठा बिनबोभाट सुरुच आहे. मारुती झेन कारच्या दारात दारुच्या असंख्य बाटल्या लपवून दारुची तस्करी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गाडीच्या दारांच्या आत लपवलेली अवैध दारु हस्तगत करुन दोघा आरोपींना अटक केली. तळीरामांची आयडिया पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
from home http://bit.ly/2SET63i
No comments:
Post a Comment