Tuesday, January 8, 2019

बेस्टचा संप : टॅक्सीचालकांची मुजोरी, एसटी मुंबईकरांच्या मदतीला

<strong>मुंबई : </strong>विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील बेस्टचे 30 हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील बेस्ट बसची वाहतूक ठप्प झाली आहे. याचाच फायदा टॅक्सीचालक आणि खासगी बसचालक घेत आहेत. चौपट दर आकारुन मुंबईकरांची अक्षरश: पिळवणूक सुरु आहे. तर दुसरीकडे संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी मुंबईकरांच्या मदतीला धावून आली आहे. एकूण

from home http://bit.ly/2SJX0YM

No comments:

Post a Comment