Tuesday, January 8, 2019

सरकारच्या योजना कामगारविरोधी, विविध संघटनांचा देशव्यापी बंद

<strong>नवी दिल्ली :</strong> देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सुमारे 25 कोटी कामगारांनी एकजूट करुन दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. सरकारच्या योजना कामगारविरोधी असल्याचा आरोप करत या संघटनांनी आज-उद्या (8 आणि 9 जानेवारी) संपाची हाक देण्यात आली आहे. यामध्ये बँक, मुंबईतील बेस्ट बस, अंगणवाडी सेविका यांचा प्रामुख्याने सहभाग आहे. देशव्यापी

from home http://bit.ly/2sbGRja

No comments:

Post a Comment