<strong>मुंबई :</strong> बॉलिवूडमध्ये पसरत चाललेलं जीवघेण्या आजारांचं लोण काही केल्या थांबताना दिसत नाही. प्रख्यात दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती पुत्र आणि अभिनेता हृतिक रोशनने दिली आहे. इन्स्टाग्रामवर भावपूर्ण पोस्ट टाकत हृतिकने वडिलांच्या आजारपणाविषयी माहिती दिली
from home http://bit.ly/2Auhmyb
No comments:
Post a Comment