<strong>मुंबई</strong> : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. सिनेमागृहात बाळासाहेबांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहताना मराठमोळा 'शिववडा' चाखण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे. सत्तर रुपयांना दोन वडापाव खाता येतील. मुंबईकरांच्या जीवनात वडापावला विशेष महत्त्व आहे. कधीही, कुठेही अत्यल्प किमतीत उपलब्ध होणारा वडापाव मुंबईकरांचा लाडका आहे. तिखट-गोड चटणी
from home http://bit.ly/2QuCKZp
No comments:
Post a Comment