<strong>सांगली :</strong> तीन डीवायएसपी एकाच वेळी कुस्तीच्या आखाडयात उतरल्याचं देशाने पहिल्यांदाच अनुभवलं. निमित्त होतं सांगलीतील खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाचं. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगल मैदानाचं नागेवाडीजवळ आयोजन करण्यात आलं होतं. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे या मैदानाचे निमंत्रक होते. कुस्ती क्षेत्रात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणाऱ्या आणि
from home http://bit.ly/2SCL62O
No comments:
Post a Comment