Wednesday, January 9, 2019

कोस्टल रोडसाठी सी-फेसवरील फूटपाथ तोडणार

मुंबईतील वरळी सी-फेसला लागून असणाऱ्या ८३ वर्षं जुन्या पादचाारी मार्गावर बीएमसीचा हातोडा पडणार आहे. दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणाऱ्या कोस्टल महामार्गासाठी हा पादचारी मार्ग तोडण्यात येणार आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2se4p72

No comments:

Post a Comment