Wednesday, January 9, 2019

'मोदींच्या मनात माझ्या कुटुंबाबद्दल प्रचंड द्वेष'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या कुटुंबाचा प्रचंड द्वेष करतात. गांधी कुटुंबाबद्दलची त्यांची चीड त्यांच्या प्रत्येक भाषणातून स्पष्ट होते,' असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी लवकरच सौदी अरेबिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एका सौदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींबद्दलची मतं मांडली.

from The Maharashtratimes http://bit.ly/2M3vfbe

No comments:

Post a Comment