Wednesday, January 9, 2019

आता मोबाइलमध्ये ठेवता येणार व्हिडिओ रिंगटोन

मोबाइल फीचर्समध्ये दररोज नवनवीन अपडेट होतेय. ऑडिओ रिंगटोनप्रमाणेच आता व्हिडिओ रिंगटोन ठेवता येवू शकणार आहे. व्हिडिओ रिंगटोनसाठी भारतात एक नवीन अॅप लाँच करण्यात आला आहे. Vyng असं या अॅपचं नाव असून हा अॅप अमेरिकन कंपनीचा आहे. अमेरिकेसह अनेक देशात हा अॅप सुरू असून आता भारतातही लाँच केला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2M3v9QU

No comments:

Post a Comment