Wednesday, January 9, 2019

#metoo आलोकनाथला अडकवण्याचा प्रयत्न?

विन्ता नंदा यांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यावर लावलेला बलात्काराचा आरोप खोटा असू शकतो अशी शंका मुंबई सत्र न्यायालयाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आलोकनाथ यांना ५ लाखाच्या मुचलक्यावर अटकपूर्व जामिनही मंजूर करण्यात आला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2sfwKdb

No comments:

Post a Comment