एकाग्रतेमुळे काम चांगलं होतं आणि त्यात यश मिळतं हे आपण लहानपणापासून ऐकलंय. पण एकाग्रतेनं काम कसं करावं हे कुणीच कधी शिकवलं नाही. चला तर, 'सुनो जिंदगी'च्या या भागात एकाग्रतेनं काम करण्याच्या काही टिप्स आरजे सायमाकडून जाणून घेऊन या.
from The Maharashtratimes http://bit.ly/2C81Bgb
No comments:
Post a Comment