Tuesday, January 22, 2019

बर्थ-डे विशेष: नम्रता शिरोडकरचं 'वास्तव'

'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहिलेली आणि 'मिस इंडिया' बनल्यानंतर चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा आज वाढदिवस! अभिनयाची परंपरा घरातच असल्याने नम्रता बॉलिवूडमध्ये आली नसती तर नवलंच.

from The Maharashtratimes http://bit.ly/2FNQCMx

No comments:

Post a Comment