<strong>नवी दिल्ली :</strong> सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात देशभरातल्या 25 कोटी कामगारांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. बँक, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी सेविका, विमा कर्मचारी, रेल्वे कर्मचारी संपावर आहेत. सरकारच्या योजना कामगारविरोधी असल्याचा आरोप करत देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी एकजूट करुन दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. शेतमजुरांसहित सर्व कामगारांना किमान
from home http://bit.ly/2C7DAWJ
No comments:
Post a Comment